T20 Men’s वर्ल्डकप २०२४ चे वेळापत्रक जाहीर 🏆🔥

T20 Men’s वर्ल्डकप २०२४ चे वेळापत्रक जाहीर 🏆🔥

USA आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या ICC पुरुषांच्या T20 विश्वचषक 2024 साठी सामने निश्चित झाले आहेत. ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 साठी यूएसए मधील एकूण तीन आणि कॅरिबियनमधील सहा ठिकाणे वापरली जाणार आहेत. २० पैकी १० संघ त्यांचा पहिला सामना USA मध्ये लॉडरहिल, डॅलस आणि न्यूयॉर्क या स्टेडियमवर खेळतील आणि सर्वात मोठा भारत आणि पाकिस्तान …

Read more